विशिष्ट खतांची सक्ती करणाऱ्या व शेतकर्यांची फसवणूक टाळण्यासाठी तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (WhatsApp) क्रमांक सुरू करून दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंढे
पुणे –
महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बाबतीतील प्रश्नांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे तर सरकार मधील संबधित कृषी विभागाचे मंत्री धनंजय मुंढे हेही तीतक्याच तत्परतेने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी बोगस बियाणं, खतं देणार्यांविरूद्ध आता कडक कारवाई केली जाईल. कायदेशीररित्या देखील त्यांच्यावर कारवाईचा कडक बडगा उचलला जाईल On the very first day of this session, Devendra Fadnavis announced that strict action will be taken against those giving bogus seeds and fertilizers. Legal action will also be taken against them असं सांगण्यात आल्यानंतर आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mundhe) यांनी आता याबाबत शेतकर्यांची फसवणूक टाळण्यासाठी तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (WhatsApp) क्रमांक सुरू करून दिला जाईल असं सांगण्यात आले आहे.It has been said that a WhatsApp number will be started immediately so that farmers can complain to avoid cheating.
शेतकऱ्यांनी सदर व्हाट्सऍपच्या क्रमांकावर तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेऊन भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंढे (Dhananjay Mundhe)यांनी केलेले ट्विट –