Wednesday, April 24, 2024
Homeशिक्षणरोजगार

रोजगार

स्वराज्य राष्ट्र

शॉर्ट सर्किटमुळे वाडा पुनर्वसन येथील माजी सरपंचाच्या ऊसाला भीषण आग…

कोरेगाव भिमा - वाडा पुनर्वसन (ता.शिरूर) येथील माजी सरपंच नवनाथ रंगनाथ माळी यांच्या गट नं.७९ मधील उसाला दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक एकर ऊस आगीत जळाला असून यामध्ये शेतकरी नवनाथ माळी...
स्वराज्य राष्ट्र

काँग्रेसचा जाहीरनामा…आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करणार; महिला, बेरोजगारांना १ लाख देणार, सर्वांना २५...

५ न्याय स्तंभ व२५ गॅरंटी, 'GYAN' या संकल्पना G- गरीब,Y-युवा, A-अन्नदाता, N- नारी, GYAN संकल्पेवर आधारित हा जाहीरनामा आहे. G म्हणजे गरीब, Y म्हणजे युवा  आणि A म्हणजे अन्नधाता  आणि N म्हणजे नारी   ही...
स्वराज्य राष्ट्र

वारसनोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ 

पुणे - पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील वरसगांव येथील वडीलोपार्जीत मिळकतिवर वारसानोंद करण्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल वामन घाडगे (वय ४४) यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन...
स्वराज्य राष्ट्र

भाजपाचे संजय पाचंगे यांच्या प्रयत्नांनी  शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतक-यांसाठी  पिण्याचे पाणी...

आठ दिवसांत सावलीची सोय झाली नाही तर बाजार समितीच्या अधिकार्‍यांना, कर्मचाऱ्यांना आवारात प्रवेशबंदीचा इशारा शिरूर - भाजपचे महाराष्ट्र राज्य उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  संजय पाचंगे यांच्या लेखी निवेदन व पाठपुराव्याला यश आले असून शिरूर कृषी...
स्वराज्य राष्ट्र

लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा निर्णयांचा धडाका….. अहमदनगरचे आता ‘अहिल्यादेवी नगर’ , वेल्ह्याचे नाव राजगड तर...

पोलीस पाटलांचे महिन्याचे मानधन १५ हजार तर अशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजार रुपये वाढ मुंबई - देशभरात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका...
स्वराज्य राष्ट्र

पुरस्कार म्हणजेच माहेरची थाप! अष्टनायिका पुरस्कार्थींची भावना

विविध क्षेत्रातील आठ विदुषींना पुरस्काराने आले गौरविण्यात मुंबई - विविध क्षेत्रातील आठ विदुषींना अष्टनायिका सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुसंवादिनी-मंगला खाडीलकर यांनी भुषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून निर्माती-दिग्दर्शिका, कांचन अधिकारी आणि भूलतज्ञ...
स्वराज्य राष्ट्र

Maratha Reservation … राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू

महाराष्ट्र शासनाने जारी केले  शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही  विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे  महाराष्ट्र...
स्वराज्य राष्ट्र

पोलीस भरतीच स्वप्न राहिले अधुरे….सरावासाठी जाताना अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू  तर तीन गंभीर जखमी

पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील  कळंबी या ठिकाणी घडली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या या...

Most Read

error: Content is protected !!