Wednesday, April 24, 2024
Homeशिक्षण

शिक्षण

स्वराज्य राष्ट्र

मंथन परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मेडीयम स्कुल, माळवाडी (मसूर) चे घवघवीत यश

हेमंत पाटील (सातारा) सातारा - मंथन परीक्षा २०२३-२४ या परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मेडीयम स्कुल, माळवाडी (मसूर), ता. कराड, जि. सातारा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.असून दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या...
स्वराज्य राष्ट्र

दु्र्दैवी! शाळेत गेलेल्या नऊ वर्षीय रोहनचा साप चावल्याने मृत्यू…

पुण्यातील खेड तालुक्यातील पाईट मधील निवडुंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील घटना खेड - पाईट (ता.खेड) येथील निवडुंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा लोढुंगवाडी मधील रोहन शरद डांगले (वय ९ वर्ष) हा शाळकरी मुलगा सकाळी जिल्हा...
स्वराज्य राष्ट्र

पालकांनो आनंदाची बातमी..RTE प्रवेशांसाठी ३० एप्रिलपर्यंत करा अर्ज

महाराष्ट्र राज्यात RTE अंतर्गत ९ लाख जागा शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या आरटीई या योजनेअंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याला १६ एप्रिल पासून सुरवात झाली आहे. पालकांना त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० एप्रिल पर्यंत भरता येणार आहे.१६ एप्रिल ते...
स्वराज्य राष्ट्र

प्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना पीएच .डी .  प्रदान 

कोरेगाव भिमा - लोणीकंद (ता.हवेली) येथील रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुखप्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  विद्यापीठाकडून कॉम्पुटर इंजिनिअरिंग  विषयातील पीएच . डी.पदवी प्रदान करण्यात आली...
स्वराज्य राष्ट्र

कोरेगाव भिमा येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवा निमित्त ११२ जोडप्यांनी केला महायज्ञ

श्रीराम जयंती जन्मोत्सवा निमित्त साध्वी वैष्णवी दीदी यांच्या भागवत कथेचे आयोजन कोरेगाव भिमा - कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्त्री व पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान करत ११२ जोडप्यांनी प्रभू श्रीरामांचा...
स्वराज्य राष्ट्र

धक्कादायक… पुण्यात लग्नाच्याच दिवशीच नवरदेवाची विहरित उडी मारून आत्महत्या..

वऱ्हाडाच्या मांडवातून अंत्ययात्रा निघणार पुणे -तारीख आणि वेळही ठरली, लग्नाची तयारी झाली, हातावर मेहंदी ही रंगली, पै - पाहुण्यांची लगबग सुरू होती.  वऱ्हाड  लग्नस्थळी निघणार होतंच. तितक्यात नवरदेवाच्या कुटुंबियांना हादरवणारा व  धक्का देणारी घटना घडली.लग्नाच्या...
स्वराज्य राष्ट्र

वढू बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी अनुभवली मॉलची सफर

हंसा सि‌द्दीकी यांच्या सहकार्याने मुलांना मिळाला आनंद कोरेगाव भिमा - वढू बुद्रुक (ता.शिरूर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वखारीचा मळा(केंद्र-करदी) येथील इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सामाजिक कार्यकर्त्या...
स्वराज्य राष्ट्र

वाडेबोल्हाई येथे स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात  साजरा

वाडेबोल्हाई प्रतिनिधी  वाडेबोल्हाई (ता.शिरूर) येथील वाडेगावामध्ये  स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय वातावरणात  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त  पारायण  सोहळा व भजन किर्तन असे  कार्यक्रम ३ दिवस पार पडले.   यावेळी स्वामी समर्थांच्या पादुकांची...

Most Read

error: Content is protected !!