Wednesday, April 24, 2024
Homeकृषिहवामान

हवामान

स्वराज्य राष्ट्र

आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांमुळे शिरूर करांवरील पाणीटंचाईचे संकट टळले

कुकडी कालव्यातून पाणी आल्याने निम्मा बंधारा भरला असून तूर्तास शिरूर करांना मिळाला दीड महिना दिलासा येडगाव धरणातून नगर जिल्ह्यासाठी कुकडी कालव्याद्वारे सोडलेले पाणी ६१ क्रमांकाच्या वितरिकेद्वारे शिरूर शहर आणि परिसरासाठी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील बंधारा...
स्वराज्य राष्ट्र

वाघोली येथील भावडी-फुलमळा रस्त्याला पुराचे स्वरूप

वाघोली फुलमळारोड पावसाचे साठलेले पाणी पंपाच्या साह्याने उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. - अनिल सातव पाटील वाघोली : वाघोली (ता.शिरूर)पावसाचे पाणी वाहण्यासाठी मार्गच नसल्याचे फुलमळा-भावडी रस्त्याला पुराचे स्वरूप आले आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये...
स्वराज्य राष्ट्र

हुमणी नियंत्रण मोहिमेत ग्राम पंचायत डिंग्रजवाडी च्या पुढाकाराने प्रकाश सापळे साहित्याचे मोफत वाटप

कोरेगाव भीमा - डिंग्रजवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्राम पंचायत डिंग्रजवाडी यांच्या पुढाकाराने हुमणी नियंत्रण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले नियंत्रणासाठी पाऊस झाल्यानंतर बाहेर पडणारे हुमणीचे...
Swarajya Rashtra

झेंडूच्या फुलाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

संतत धार पावसाने शेतातही पाणी , फुलाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी - सांगा सरकार मायबाप दिवाळी सण साजरा करायचा कसा ??? कोरेगाव भीमा - शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील २४ व्या मैलावरील शेतकऱ्याने झेंडूच्या फुलाला...

Most Read

error: Content is protected !!