Wednesday, April 24, 2024
Homeन्याय

न्याय

स्वराज्य राष्ट्र

देवाची आळंदी येथे महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

आळंदी - आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत  महिलेच्या डोक्यात दगड घालून  खून करण्यात आला असून ही घटना शनिवारी दि. २० एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे उघडकीस आली आहे.खून...
स्वराज्य राष्ट्र

प्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना पीएच .डी .  प्रदान 

कोरेगाव भिमा - लोणीकंद (ता.हवेली) येथील रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुखप्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  विद्यापीठाकडून कॉम्पुटर इंजिनिअरिंग  विषयातील पीएच . डी.पदवी प्रदान करण्यात आली...
स्वराज्य राष्ट्र

पुण्यात माचिस मागितली म्हणून एकावर गोळीबार …खांद्याला लागली गोळी

सिंहगड पोलिसांनी तातडीने गोळीबार करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या पुणे - पुण्यातील भूमकर चौकात एक धक्कादायक घटना घडली असून  एकाने माचिस दिली नाही म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना  पहाटे सिहंगड रस्त्यावरील भुमकर चौकात २.३०...
स्वराज्य राष्ट्र

कोरेगाव भिमा येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवा निमित्त ११२ जोडप्यांनी केला महायज्ञ

श्रीराम जयंती जन्मोत्सवा निमित्त साध्वी वैष्णवी दीदी यांच्या भागवत कथेचे आयोजन कोरेगाव भिमा - कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्त्री व पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान करत ११२ जोडप्यांनी प्रभू श्रीरामांचा...
स्वराज्य राष्ट्र

धक्कादायक… पुण्यात लग्नाच्याच दिवशीच नवरदेवाची विहरित उडी मारून आत्महत्या..

वऱ्हाडाच्या मांडवातून अंत्ययात्रा निघणार पुणे -तारीख आणि वेळही ठरली, लग्नाची तयारी झाली, हातावर मेहंदी ही रंगली, पै - पाहुण्यांची लगबग सुरू होती.  वऱ्हाड  लग्नस्थळी निघणार होतंच. तितक्यात नवरदेवाच्या कुटुंबियांना हादरवणारा व  धक्का देणारी घटना घडली.लग्नाच्या...
स्वराज्य राष्ट्र

वढू बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी अनुभवली मॉलची सफर

हंसा सि‌द्दीकी यांच्या सहकार्याने मुलांना मिळाला आनंद कोरेगाव भिमा - वढू बुद्रुक (ता.शिरूर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वखारीचा मळा(केंद्र-करदी) येथील इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सामाजिक कार्यकर्त्या...
स्वराज्य राष्ट्र

आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून डिंग्रजवाडी येथे बसवण्यात आली डी पि

कोरेगाव भिमा - डिंग्रजवाडी (ता.शिरूर) ढोम वस्ती येथील डी पि. जळाल्याने ऐन उन्हाळ्यात शेती,जनावरे यांना पाणी समस्या उद्भवली होती. ऊस व इतर पिकांना याचा फटका बसणार होता याबाबत शेतकरी दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे व सागर गव्हाणे...
स्वराज्य राष्ट्र

सणसवाडी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या पाच महिलांचे ६ लाख ३० हजारांचे दागिने गेले चोरीला

कंपाऊंड वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह साथीदाराला पकडले नागरिकांनी कोरेगाव भिमा - सणसवाडी (ता.शिरूर) येथील शिवम मंगला कार्यालयात श्री स्वामी समर्थ मंदिरांचा धार्मिक कार्यक्रम असल्याने मोठ्या संख्येने भाविक भक्त व महिला...

Most Read

error: Content is protected !!