Wednesday, April 24, 2024
Homeराजकारण

राजकारण

स्वराज्य राष्ट्र

घड्याळ तात्पुरतं अन् वेळ वाईट! रोहित पवारांनी डिवचलं अजित पवार गटाला

लोकसभेची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचाच उल्लेख करत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अजित पवार गटाला डिवचले आहे.घड्याळ चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल',...
स्वराज्य राष्ट्र

शिरूर लोकसभेच्या तिरंगी आखाड्यात मंगलदास बांदल … कोणाची उडवणार धांदल…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवंय - मंगलदास बांदल बांदलांनी न अडखळता सांगितले.. बुद्धम् शरणम् गच्छामि || धम्मम् शरणम् गच्छामि || संघम् शरणम् गच्छामि... पुढे असो...
स्वराज्य राष्ट्र

निवडणूक आयोग बनले भाजपाचे प्रचारक – सतिश काळे

शहरात अनेक ठिकाणी भिंतींवर भाजपचे कमळ  पुणे - आचारसंहितेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाचा भंग होत आहे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी गल्लोगल्लीत भाजपाचे कमळ चिन्ह भिंतीवर उमटलेले आहेत. ते हटविण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे....
स्वराज्य राष्ट्र

वाडापुनर्वसन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर

कोरेगाव भिमा - शिरुर तालुक्यातील वाडापुनर्वसन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर ३/४ बहुमताअभावी नामंजूर करण्यात आला. ...
स्वराज्य राष्ट्र

खासदार कोल्हेंनी जिंकले मन….राजकारण हा आमचा पिंड नाही…”शिवसंस्कार” हाच आमचा पिंड ! कोल्हेंचा आढळरावांना...

शिवनेरीवर खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या कडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे  अनोखे दर्शन पुणे - शिरूर लोकसभा मतदार संघ सध्या चर्चेचा विषय ठरत असून खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या कृतीने महाराष्ट्राची...
स्वराज्य राष्ट्र

अमोल कोल्हे तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे हे सांगून दाखवा – अजित पवार

तुम्ही महाराजांच्या भूमिका केल्याचं सांगता, एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा. बघू मग काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का ? 'अमोल कोल्हे तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे, हे सांगून दाखवा. तुम्ही व्हाय किल्ड गांधी यात...
स्वराज्य राष्ट्र

शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले – अंबादास दानवे

माजी खासदार आढळराव पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.असून राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या आढळरावांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून खासदार अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांची लढत...
स्वराज्य राष्ट्र

जनता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवत आगामी निवडणुकीत मोठा बदल घडवणार, माझे शरद पवार...

सावत्र आई सुध्दा पोराला जपते... विकास कामांच्या निधीची सत्ताधाऱ्यांकडून अडवणूक - आमदार अशोक पवार आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांशी इमानदारी राखली - पि. के (आण्णा) गव्हाणे कोरेगाव भिमा - वाजेवाडी (ता. शिरूर) सर्वसामान्य जनता...

Most Read

error: Content is protected !!