Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र

स्वराज्य राष्ट्र

गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये 

0
पत्नीने केला पतुविरिद्ध गुन्हा दाखल पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या पतीने एजन्सीला मिळणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदीसाठी दिले. यासह...
स्वराज्य राष्ट्र

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ ३ वर्षांपासून बेपत्ता, मुख्यमंत्री शिंदेच्या जाहिरातीत फोटो पाहताच कुटुंब चक्रावले, दर्शन...

0
एका जाहिरातीवरुन शिंदे (Ekanth Shinde) सरकारची कोंडी झाली आहे.कारण शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेची जाहिरातबाजी देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र...
स्वराज्य राष्ट्र

शिक्रापूर येथे गडदे कुटुंबियांकडून महाआरोग्य शिबिर संपन्न, नागरिकांचा उदंड प्रतिसाद

0
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मनीषा रमेशराव गडदे यांनी प्रिन्स्टाइन चारिटी फाउंडेशन पुणे येथील डॉक्टर बडे सर व संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून सर्व रोगनिदान भव्य शिबिराचे आयोजन केलेले होते.  गडदे परिवाराच्या वतीने आदर्श...
स्वराज्य राष्ट्र

 मोक्यातील सहा महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ ने ठोकल्या बेड्या.. 

0
पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी अचूक माहिती मिळवत आरोपीच्या आवळल्या मुसक्या लोणी काळभोर (ता. हवेली) विविध गुन्ह्यांतर्गत मोक्यातिल सहा महिन्यांपासून फरार आरोपी  ऋषिकेश किसन खोड याला गुन्हे शाखा युनिट ६ यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार...
स्वराज्य राष्ट्र

शिरूरच्या ग्रामीण भागाचा होतोय उडता पंजाब…नशायुक्त पानांमुळे ग्रामीण भगातील तरुणाई व्यसनाधीन

0
भाऊ तू डिग्री घेत बस... मी पानाला चुना लावून लाखो रुपये कमावतो... कोरेगाव भिमा (ता.शिरूर) - शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा उडता पंजाब होतोय की काय ? तरुणाईला नशायुक्त पानांचे मोठे व्यसन लागले आहे. या पानांमध्ये...
स्वराज्य राष्ट्र

पुण्यात शेतकऱ्याने भात शेतात साकारली १२० फूट विठुरायाची प्रतिकृती

0
पुणे - पंढरपूरची पायी वारी अवघ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक व धार्मिक सोहळा असतो.विठुरायाच्या दर्शनासाठी तहानभूक हरून वारकरी  विठुरायाच्या नामात दंग होत नाचत, गात बागडत आनंदाने ज्ञानोबा माऊली तुकाराम मुखी गट पायी वारीला जात असतो. तसेच काहीजण...
स्वराज्य राष्ट्र

गुन्ह्यातील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या  चंदननगर येथील पोलीस उपनिरीक्षक अखेर बडतर्फ बडतर्फ

0
पुणे - दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तानाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदन नगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते....
स्वराज्य राष्ट्र

श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे खजिनदार दत्तात्रय रामचंद्र भूमकर यांचे निधन

0
सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील आधारस्तंभ हरपल्याने लोणीकंद पंचक्रोशीतील नागरिकांवर शोककळा  लोणीकंद (ता.हवेली) येथील धार्मिक क्षेत्र व शिक्षणाचा आधारवड असलेले  प्रसिद्ध उद्योगपती श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे खजिनदार दत्तात्रय रामचंद्र भूमकर(वय ७५) यांचे  सोमवार दि.१५...

Most Read

error: Content is protected !!