Wednesday, April 24, 2024
Homeन्यायमहिला

महिला

स्वराज्य राष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांनी केले सणसवाडी करांचे  कौतुक…. भव्य दिव्य जंगी स्वागताच्या जागवल्या आठवणी

सणसवाडीचे ग्राम दैवत श्री काळ भैरवनाथ महाराजांचे घेतले दर्शन कोरेगाव भिमा - सणसवाडी (ता.शिरूर) येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्त सदिच्छा भेट दिली यावेळी मराठा आंदोलनाच्या वेळी मनोज जरांगे...
स्वराज्य राष्ट्र

देवाची आळंदी येथे महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

आळंदी - आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत  महिलेच्या डोक्यात दगड घालून  खून करण्यात आला असून ही घटना शनिवारी दि. २० एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे उघडकीस आली आहे.खून...
स्वराज्य राष्ट्र

कोरेगाव भिमा येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवा निमित्त ११२ जोडप्यांनी केला महायज्ञ

श्रीराम जयंती जन्मोत्सवा निमित्त साध्वी वैष्णवी दीदी यांच्या भागवत कथेचे आयोजन कोरेगाव भिमा - कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्त्री व पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान करत ११२ जोडप्यांनी प्रभू श्रीरामांचा...
स्वराज्य राष्ट्र

धक्कादायक… पुण्यात लग्नाच्याच दिवशीच नवरदेवाची विहरित उडी मारून आत्महत्या..

वऱ्हाडाच्या मांडवातून अंत्ययात्रा निघणार पुणे -तारीख आणि वेळही ठरली, लग्नाची तयारी झाली, हातावर मेहंदी ही रंगली, पै - पाहुण्यांची लगबग सुरू होती.  वऱ्हाड  लग्नस्थळी निघणार होतंच. तितक्यात नवरदेवाच्या कुटुंबियांना हादरवणारा व  धक्का देणारी घटना घडली.लग्नाच्या...
स्वराज्य राष्ट्र

सणसवाडी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या पाच महिलांचे ६ लाख ३० हजारांचे दागिने गेले चोरीला

कंपाऊंड वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह साथीदाराला पकडले नागरिकांनी कोरेगाव भिमा - सणसवाडी (ता.शिरूर) येथील शिवम मंगला कार्यालयात श्री स्वामी समर्थ मंदिरांचा धार्मिक कार्यक्रम असल्याने मोठ्या संख्येने भाविक भक्त व महिला...
स्वराज्य राष्ट्र

वाडेबोल्हाई येथे स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात  साजरा

वाडेबोल्हाई प्रतिनिधी  वाडेबोल्हाई (ता.शिरूर) येथील वाडेगावामध्ये  स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय वातावरणात  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त  पारायण  सोहळा व भजन किर्तन असे  कार्यक्रम ३ दिवस पार पडले.   यावेळी स्वामी समर्थांच्या पादुकांची...
स्वराज्य राष्ट्र

देशाला वृध्दाश्रम मुक्त करायचे असेल तर भावी पिढी संस्कारशिल घडवावी – चंद्रकांत दादा मोरे

श्री स्वामी समर्थ सणसवाडी  सेवाकेंद्र नूतन वास्तू लोकार्पण व द्वितीय वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा कोरेगाव भिमा - सणसवाडी (ता.शिरूर) समाजात उच्चशिक्षित पिढी वाढत आहे तशीच वृध्दाश्रमात  व त्यामध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. A फॉर...
स्वराज्य राष्ट्र

गॅस पेटविताच उडाला आगीचा भडका, एकापाठोपाठ तीन घरांना आग कुटुंबीय आली उघड्यावर तर...

करणखेडा (ता. अमळनेर) येथील गावात गॅसगळतीने आगीचा भडका होऊन एकापाठोपाठ तीन घरांना आग लागली. ही घटना बुधवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या आगीमुळे दोन घरे पूर्णतः खाक झाली. एका घराचे मोठ्या...

Most Read

error: Content is protected !!