Wednesday, April 24, 2024
Homeस्थानिक वार्ता

स्थानिक वार्ता

स्वराज्य राष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांनी केले सणसवाडी करांचे  कौतुक…. भव्य दिव्य जंगी स्वागताच्या जागवल्या आठवणी

सणसवाडीचे ग्राम दैवत श्री काळ भैरवनाथ महाराजांचे घेतले दर्शन कोरेगाव भिमा - सणसवाडी (ता.शिरूर) येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्त सदिच्छा भेट दिली यावेळी मराठा आंदोलनाच्या वेळी मनोज जरांगे...
स्वराज्य राष्ट्र

देवाची आळंदी येथे महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

आळंदी - आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत  महिलेच्या डोक्यात दगड घालून  खून करण्यात आला असून ही घटना शनिवारी दि. २० एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे उघडकीस आली आहे.खून...
स्वराज्य राष्ट्र

शिरूर येथील जैन मंदिरात जबरी चोरी…

सुरक्षा रक्षकास जखमी करत कटावनिने मंदिराचा मुख्य दरवाजा व कुलूप यांच्यासह दानपेटी तोडत रकमेसह मोबाईल नेला चोरून शिरूर - शिरूर (ता.शिरूर) येथील कापड बाजारातील जैन मंदिरामध्ये तीन चोरांनी सुरक्षा रक्षकाला मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने जखमी करत...
स्वराज्य राष्ट्र

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी सुरज वाघमारे

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी पशु पक्षांच्या रक्षणासाठी सुरु केलेल्या निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी सुरज विठ्ठल वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. ...
स्वराज्य राष्ट्र

 बिबट्याची मादी अडकली कोंबड्यांच्या खुराड्यात..कोंबडी पळाली बाहेर

बिबट्याच्या मादीला कोंबडी पडली भारी शिरुर:- शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात आज (दि २० एप्रिल) रोजी पहाटे चारच्या सुमारास एक...
स्वराज्य राष्ट्र

पालकांनो आनंदाची बातमी..RTE प्रवेशांसाठी ३० एप्रिलपर्यंत करा अर्ज

महाराष्ट्र राज्यात RTE अंतर्गत ९ लाख जागा शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या आरटीई या योजनेअंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याला १६ एप्रिल पासून सुरवात झाली आहे. पालकांना त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० एप्रिल पर्यंत भरता येणार आहे.१६ एप्रिल ते...
स्वराज्य राष्ट्र

प्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना पीएच .डी .  प्रदान 

कोरेगाव भिमा - लोणीकंद (ता.हवेली) येथील रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुखप्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  विद्यापीठाकडून कॉम्पुटर इंजिनिअरिंग  विषयातील पीएच . डी.पदवी प्रदान करण्यात आली...
स्वराज्य राष्ट्र

पुण्यातीन विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग..

घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहा बंब दाखल पुणे - पुण्यातील विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली....

Most Read

error: Content is protected !!