Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्या

ताज्या बातम्या

स्वराज्य राष्ट्र

प्रियकराने दगा दिल्याने महिला पोलिस प्रशिक्षणार्थीने गळफास घेत केली आत्महत्या.. 

0
चिठ्ठीत लिहिले आत्महत्येची माहिती आईला देऊ नका प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली.प्रतीक्षा भोसले...
स्वराज्य राष्ट्र

चेअरमन बापूसाहेब भोसुरे यांची शिरूरतालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरीष्ट उपाधक्ष पदी ...

0
धानोरे ( ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड होऊन एक आठवड्याच्या अताच त्यांच्या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरूर तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली...
स्वराज्य राष्ट्र

आमदार अशोक पवार यांनी तातडीने सोडवला सणसवाडी येथील प्रियांका नगरचा विजेचा प्रश्न

0
कोरेगाव भिमा - सणसवाडी (ता.शिरूर) येथील प्रियांका नगरचा मागील अनेक वर्षापासूनचा विजेचा प्रश्न प्रलंबित होता तेथील तारा व खांबांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.याबाबत आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तातडीने सदर प्रश्न सोडवण्यात आल्याने नागरिकांनी...
स्वराज्य राष्ट्र

ऐका हो ऐका ! कोरेगाव भिमा येथील जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर मिळेल का? डॉक्टर .. एका...

0
लंपि आजाराने दिड वर्षाच्या बैलाचा व एका वासराचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, प्राण्यांच्या डॉक्टर टीम कडून सोमवारपासून तातडीने व्यापक लसीकरण करण्यात येणार कोरेगाव  भिमा (ता.शिरूर) येथील जनावरांच्या दवाखान्यात मागील काही महिन्यांपासून जनावरांचे डॉक्टर उपलब्ध...
स्वराज्य राष्ट्र

शिक्रापूर जि.प.शाळेची उत्कर्षा दानवे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम…शिक्रापूर शाळेचा राज्यात डंका 

0
यशाची परंपरा कायम ! राज्य गुणवत्ता यादीत १२ तर जिल्हा गुणवत्ता यादी ४४ विद्यार्थी तसेच नवोदय विद्यालयासाठी चार विद्यार्थ्यांची निवड.  शिक्रापूर (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  येथील सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये...
स्वराज्य राष्ट्र

 धानोरे सोसायटीच्या चेअरमनपदी बापूसाहेब रामदास भोसुरे यांची बिनविरोध निवड 

धानोरे (ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक  पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी बापूसाहेब रामदास  भोसुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली. चेअरमन तिरसिंग सुभाष जवळकर यांनी...
स्वराज्य राष्ट्र

केंदुर येथे चायनीज खाल्ल्याचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण

केंदुर (ता. शिरुर) येथील एका चायनीज सेंटर मध्ये चायनीज खाल्ल्याचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रवीण सुखदेव ताठे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी मुकेश...
स्वराज्य राष्ट्र

धक्कादायक ! शिरूर तालुक्यात भरदुपारी राहत्या घरात २३ वर्षीय महिलेचा गळा आवळून व करंट...

शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटन घडली असून एका २३ वर्षीय महिलेचा भरदुपारी घरामध्ये गाका आवळून व लाईट चा करंट देत अज्ञाताने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Crime News) सदर प्रकरणी सदर महिलेचा पती स्वप्नील...

Most Read

error: Content is protected !!