Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याहिंदवी डेव्हलपर्सचे नामदेव ढेरंगे व मित्र परिवार यांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच संपत...

हिंदवी डेव्हलपर्सचे नामदेव ढेरंगे व मित्र परिवार यांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच संपत माळी यांचा सत्कार

वाडा पुनर्वसन ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी संपत नामदेव माळी यांची बिनविरोध निवडकोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा येथील उद्योजक व हिंदवी डेव्हलपरचे नामदेव ढेरंगे व मित्र परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच संपत माळी यांचा सत्कार करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

वाडा पुनर्वसन ( ता.शिरूर) येथील वाडा पुनर्वसन ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी संपत नामदेव माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने कोरेगाव भिमा येथील उद्योजक व हिंदवी डेव्हलपरचे नामदेव ढेरंगे यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले तसेच एका सर्वसामान्य कुटुंबातील मित्राची निवड उपसरपंचपदी झाल्याने आनंद व्यक्त केला.

यावेळी हिंदवी डेव्हलपरचे प्रोप्रायटर नामदेव ढेरंगे, स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गव्हाणे, माजी चेरमन रामदास ढेरंगे, डिंग्रजवाडी माजी उपसरपंच संदीप गव्हाणे,डिंग्रजवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश गव्हाणे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!