Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्यास्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे पदाधिकारी नतमस्तक

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे पदाधिकारी नतमस्तक

कोरेगाव भीमा – श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता.शिरूर) स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 334 व्या बलिदान दिनानिमित्त राज्यभरातून विविध संघटना त्यांची प्रतिनिधी व असंख्य शंभुभक्तांनी नतमस्तक होत दर्शन घेतले यावेळी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे, रामभाऊ ढेरंगे व दत्तात्रय गव्हाणे यांनीही शंभुराजांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाचा बलिदानाचा शौर्याचा व विद्वत्तेचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे येथे नतमस्तक झाल्यानंतर स्फूर्ती मिळते. छत्रपती शंभुराजांच्या स्मारकाचे काम दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण व्हावे त्याचबरोबर कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील तीर्थस्थळ व पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर ती संधी देण्यात यावी यामध्ये युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात यावे अशी राज्य सरकारला विनंती आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!