Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसामाजिक बांधिलकी जपत प्रवीण गव्हाणे यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक बांधिलकी जपत प्रवीण गव्हाणे यांचा वाढदिवस साजरा

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गव्हाणे यांचा वाढदिवस साजिक बांधिलकी जपत सहारा करण्यात आला. कोरेगाव भीमा येथील उद्योजक व शिरूर तालुक्यात नामांकित पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रवीण गव्हाणे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत समाजोपयोगी उत्तरदायित्व जपत लोणीकंद व वाजेवडी येथील सेवधाम मतिमंद विद्यालय शाळेत साजरा करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गव्हाणे, गणेश गव्हाणे, ओमकार गुंडाळ, तुषार गव्हाणे,समीर ढेरंगे ,भारत गव्हाणे उपस्थित होते.

आपण आपला वाढदिवस हा सामाजिक कार्यात सहभाग घेत साजरा करायला हवा.समाजाचे आपण देणे लागतो ते या निमित्त व्यक्त केले पाहिजे. उद्योजक प्रवीण उत्तमराव गव्हाणे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!