Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रसणसवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरास सामाजिक कार्यकर्ते निलेश दरेकर यांच्याकडून ४१ हजारांची...

सणसवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरास सामाजिक कार्यकर्ते निलेश दरेकर यांच्याकडून ४१ हजारांची देणगी

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर)  येथे स्वामी समर्थ महाराजांचे  मंदिर  उभारण्यात येत असून या मंदिराच्या बांधकामासाठी समाजातील वेगवेगळ्या स्तरातून मदतीचं ओघ सुरू असून सणसवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक निलेश दरेकर यांनी स्वामी समर्थ मंदिराच्या बांधकामासाठी ४१ हजारांची मदत आमदार अशोक पवार यांच्या हस्ते मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्त केली.

सणसवाडी येथे श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व देणगीदार या मंदिराला सढळ हाताने मदत करत असतात.

या ठिकाणी परिसरातील हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात सणसवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडत असतात.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!