Wednesday, July 24, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कडकडीत बंद

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कडकडीत बंद

कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे सकाळ मराठा साजाच्या वतीने कडकडीत बँडच्या आवाहनाला सकारात्मक व परिणाम कारक प्रतिसाद मिळाला असून श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील व्यापारी व ग्रामस्थ यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

    श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या कडकडीत बंदच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला असून स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरून मिळालेला कडकडीत बंद प्रतिसाद मराठा आंदोलनास ऊर्जा देणारा व प्रेरणा देणारा असून यामध्ये वढू बुद्रुक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!