Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याशिष्यवृत्ती परीक्षेत सणसवाडीशाळेतील ४० विद्यार्थ्यांची निवड

शिष्यवृत्ती परीक्षेत सणसवाडीशाळेतील ४० विद्यार्थ्यांची निवड

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत वसेवाडी (सणसवाडी)शाळेतील ४० विद्यार्थ्यांची निवड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत वसेवाडी(सणसवाडी) शाळेची उत्कृष्ट कामगिरी

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत वसेवाडी (सणसवाडी)शाळेतील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली असून याबाबत विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. Sanswadi (Shirur) 40 students of Wasewadi (Sanaswadi) zilha parishad primary and secondary school have been selected in the class V and VIII scholarship examination conducted in February 2023 by the Maharashtra State Examination Council and congratulations are being showered on the students, teachers and school management committee.

इयत्ता – आठवी
राज्य गुणवत्ता यादीत ३ विद्यार्थी
जिल्हा गुणवत्ता यादीत – १९विद्यार्थी

इयत्ता ५ वी
जिल्हा गुणवत्ता यादीत-१८विद्यार्थी
एकूण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ४०

इयत्ता – आठवी मधील याश्र्वी विद्यार्थिनी
राज्य गुणवत्ता यादी
१ धनश्री योगेश काळे – २७८
२ दिव्या राजेंद्र पवळ* – २६२
३ साक्षी शंकर मुरमुरे – २५६

जिल्हा गुणवत्ता यादी
१) ऋतुजा प्रवीण जोंधळे – २५२
२) नुपूर राजेंद्र नरके – २३६
३)सिद्धार्थ सुनील लोखंडे -२३२
४) मयूर मनोज शितोळे -२३०
५) गौरव केशव जाधव – २२२
६)अनुजा मोहन हरगुडे – २१०
७) प्रेम प्रकाश सोरटे – २१०
८) दीप्ती मोहन भुजबळ – २०८
९) प्रकाश दीपक गच्छे -२०६
१०) विनय महेश कु-हे – २०६
११) रोहन भोजराज राठोड – २०२
१२) पूजा एकनाथ बाईत – १९८
१३) नेहा भोला पासवान – १९६
१४) अर्पिता संजय मानूरकर – १९८
१५) समर्थ जगदीश सावंत – १९८
१६)कार्तिकी भागवत कुटे – १९६
१७)रसिका शरद गवारी – १९४
१८) साई संदीप गोसावी – १९२
१९) दिव्या प्रल्हाद नायकल – १९०

पूर्व उच्च प्राथ. शिष्यवृत्ती परीक्ष
इयत्ता – ५ वी
जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
१)श्रेया अमोल अंकुशे. -२६२
२)दृष्टी चंद्रकांत कदम – २५६
३)संस्कृती शिवाजी माने. -२५६
४)श्रुती वसंत कदम. -२५२
५)समर्थ संदीप पवार -२५२
६)वैभव विजयकुमार क्षीरसागर -२५२
७)ईश्वरी सागर हरगुडे. -२५०
८)अर्जुन साईनाथ वाघमारे. -२५०
८)सोहम मनोज नेवासकर -२४६
१०)मानसी मारुती घनवट. -२४४
११)अनुष्का जितेंद्र धनगर. -२४२
१२)स्मिता विनोद खरोटे -२४०
१३)अर्णव अंकुश औरादे -२३८
१४)निकिता राजू भुरके -२३६
१५)पार्थ निलेश गोसावी. -२३४
१६)समर्थ सुनील लोखंडे -२३४
१७)श्रेया नवनाथ गर्जे -२३०
१८)प्रांजल नवनाथ मांदळे. -२३०
१९)सोनाक्षी महादेव कांबळे. -२३०
२०) राजवीर नंदकिशोर पडवळ. -२३०
२१)प्राची गणेश भुसनर -२३०

यशस्वी विद्यार्थ्यांना उतत्ता आठवीच्या वर्गाला नंदकिशोर पडवळ, नंदा तांदळे यांनी तर इयत्ता पाचवीच्या वर्गाला सुरेखा दसगुडे, स्वाती माळवदकर व मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सणसवाडी ग्राम नगरीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच, दत्तात्रय हरगुडे, सर्व ग्राम पंचायत सदस्य , वसेवाडी शालेय समितीचे अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर व समिती सदस्य यांनी अभिनंदन केले .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!