Wednesday, July 24, 2024
Homeताज्या बातम्याशिक्रापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शिक्रापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे  ध्वजारोहण मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात करण्यात आले.

    यावेळी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या  उपसरपंच सीमा लांडे, मोहिनी मांढरे, पूजा भुजबळ, वंदना भुजबळ ,थिटे ताई, सुभाष खैरे, रमेश थोरात, मयूर करंजे, विशाल खरपुडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी विस्तार अधिकारी डी.के गायकवाड , तलाठी सुषमा गायकवाड, कृषी अधिकारी अशोक जाधव माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, दिपक  भुजबळ, रिटायर एस.पी. सासवडे साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!