Monday, November 4, 2024
Homeइतरशिक्रापूर येथे गॅस सिलेंडर टाकीच्या स्फोटात विस वर्षीय तरुणी जखमी

शिक्रापूर येथे गॅस सिलेंडर टाकीच्या स्फोटात विस वर्षीय तरुणी जखमी

कोरेगाव भीमा – शिक्रापूर (ता.शिरूर) येथील पाबळ चौकातील भुजबळ यांच्या रूम मध्ये भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या अमरावतीच्या अचलपूर येथील एक विस वर्षीय तरुणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने (Gas cylinder explosion) जखमी झाली आहे.(Twenty-year-old girl injured in gas cylinder tank explosion in Shikrapur)


शिक्रापूर येथील पाबळ चौकातील गणपत राघू भुजबळ यांच्या रूममध्ये राहणाऱ्या वैष्णवी अनिल गोटालकर ही वीस तरुणी मैत्रिणी सोबत राहत असून मैत्रीण कंपनीत कामाला गेली होती. घरी असलेल्या तरुणीने गॅस ऑन केला असता अचानक मोठा भडका उडाल्याने (Gas cylinder explosion) तरुणी गंभीर जखमी झाली आहे.(Twenty-year-old girl injured in gas cylinder tank explosion in Shikrapur) स्फोट एव्हढा भयानक होता की किचन वट्यावरील कडप्पा/ मार्बालचे अक्षरशः तुके तुकडे झाले.

गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर तिला सूर्या हॉस्पिटल शिक्रापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


संबधित प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार करत आहेत.(Twenty-year-old girl injured in gas cylinder tank explosion in Shikrapur)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!