Monday, October 14, 2024
Homeशिक्षणविनर्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

विनर्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील विनर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी साजरी करण्यात आली. यावेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त स्कूलमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सहभागाने दहीहंडी साजरी करण्यात आली.कृष्ण जन्माष्टमी निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती आकर्षक व मोहक आहे श्रीकृष्ण, मोर यांचे पोस्टर बनवण्यात आले होते.

कोरेगाव भीमा पंच क्रोशिमध्ये शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता याबाबत नामांकित असलेल्या विनर्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कलागुण व शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये अग्रगण्य असणाऱ्या स्कूलच्या प्रांगणात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्कुलचे शिक्षक वृंद व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विनर्स. इंटरनॅशनल स्कूल येथे बनवण्यात कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेली आकर्षक सजावट
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!