Monday, November 4, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छञपती संभाजी महाराजांच्या समाधीचे संभाजी भिडे...

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छञपती संभाजी महाराजांच्या समाधीचे संभाजी भिडे गुरुजी यांनी घेतले दर्शन

कोरेगाव भीमा – दिनांक १ ऑगस्ट
वढू बुद्रुक ( ता.शिरूर) छञपती संभाजी महाराजांच्या समाधीवर संभाजी भिडे गुरुजी नतमस्तक झाले. दौऱ्यावर असणाऱ्या भिडे गुरुजींनी अचानक वढू बुद्रुक येथे भेट दिली असून नियोजित अशी भेट नव्हती. पुणे नगर महामार्गावरून पजात असताना बलिदानस्थळी सकाळी लवकरच नतमस्तक झाले.

राज्यात  विविध वक्तव्यांच्या बाबत विवादित असणारे संभाजी भिडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी अविनाश मरकळे, प्रविण मरकळे, सोमनाथ शिवले, स्वप्नील शिवले उपस्थितीत
    शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर , सहाय्यक  पोलीस निरीक्षक पवार, नितीन अतकरे, उपनिरीक्षक अमोल खटावकर, जमादार मांजरे, हवालदार दांडगे,पोलीस शिपाई अशोक केदार, हवालदार संदीप कारंडे उपस्थित होते.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!