Saturday, November 9, 2024
Homeस्थानिक वार्तावढू बुद्रुक ग्राम पंचायती कडून तिरंगा व डस्ट बिन चे वाटप

वढू बुद्रुक ग्राम पंचायती कडून तिरंगा व डस्ट बिन चे वाटप

केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा व स्वच्छ भारत यासाठी महत्वपूर्ण काम

कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील ग्राम पंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय राष्ट्रध्वज व डस्ट बिन यांचे वाटप करण्यात आले. केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होत नागरिकांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी व सुरक्षितता जपण्यासाठी तसेच घर व परिसरात स्वच्छता राखण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या डस्ट बिनचे वाटप वढू बदृक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी सरपंच सारिका अंकुश शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, माजी चेअरमन राजेंद्र आहेर, भाऊसाहेब शिवले, माजी उपसरपंच लाला तांबे ,ग्रामपंचायत सदस्य कृष्णा आरगडे , संगिता सावंत संचालक विश्वास आरगडे, विजय भंडारे,मंगेश शिवले पांडुरंग अरगडे यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!