Saturday, July 27, 2024
Homeइतररामफुल युथ फाउंडेशन च्या वतीने जिल्हा परिषद शाळेला एल.सी.डी.टीव्ही भेट

रामफुल युथ फाउंडेशन च्या वतीने जिल्हा परिषद शाळेला एल.सी.डी.टीव्ही भेट





जिल्हा परिषद शाळेला एल.सी.डी.टीव्ही भेट देताना मान्यवर

कोरेगाव भीमा – बुर्केगाव ( ता.हवेली )रामफुल युथ फाउंडेशन च्या वतीने आज बुर्केगाव जि. प. शाळेला एल.सी.डी.टीव्ही भेट देण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ. वैशाली पवळे,फाउंडेशनचे संस्थापक नितीन बाजारे, अध्यक्ष शशिकांत बाजारे, रामभाऊ काळे,बाजीराव थोरात,मुक्ताताई जांभळकर,बाजीराव दाभाडे,कल्याण ठोंबरे, सोमनाथ गुंड, दत्तात्रेय बाजारे, गणेश देवीदास बाजारे,रामचंद्र बाजारे, चंद्रकांत बाजारे, समीर बाजारे, ईश्वर पवळे,सुनील यनभर, मुख्याध्यापिका भोरडे मॅडम, कदम सर, गायकवाड मॅडम, मुळे मॅडम, विद्यार्थी उपस्थित होते. रामफुल युथ फाउंडेशन च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात,करोणाच्या कालावधीत रामफुल युथ फाउंडेशन च्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे कीट, सॅनिटाइजर, मास्क वाटप करण्यात आले , गरीब मुलींच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!