Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामाहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांच्या जन्मदिवसा निमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 

माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांच्या जन्मदिवसा निमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 

कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांचा जन्मदिवसा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत रक्तदान केले

माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी क्युरियन यांच्या वाढदिवसानिमित्त  वढू बु व पंचक्रोशीसह, शिवशशाही समूहाचे गणेश चव्हाण आणि समूहतील  युवकानी  उपस्थित राहून रक्तदान यावेळी केले. यावेळी माहेर संस्थेच्या वढू,आपटी व केंदुर येथील शाखेतील मुलांनी विविध सांकृतिक कार्यक्रम मुलांनी सादर केले. 

     सदर कार्यक्रमासाठी माजी सरपंच अंकुश शिवले,माजी उपसरपंच  लाला तांबे, माजी  तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भंडारे, माजी उपसरपंच संतोष शिवले, माजी उपसरपंच मारोती भंडारे, धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गोरक्ष भंडारे ,शिवसेना उपतालुका प्रमुख शिवसेना शहाजी पांडे ,विजय कुंभार,  अविनाश भंडारे,सिंधिया पिंटो, विनोद साळवी, संजय भंडारे, माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला,कार्यक्रमास परिश्रम माहेर कर्मचारी यांनी केले.सूत्रसंचालन सुनील कांबळे,कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय तवर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसंचालक रमेश दुतोंडे यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!