Thursday, July 18, 2024
Homeक्रीडानिमा स्टेट क्रिकेट कप या स्पर्धेचे आमदार अशोक पवार व डी वाय...

निमा स्टेट क्रिकेट कप या स्पर्धेचे आमदार अशोक पवार व डी वाय एस पि यशवंत गवारी यांच्या हस्ते उद्घाटन

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील निमा स्टेट क्रिकेट कप या स्पर्धेचे आमदार अशोक पवार व डी.वाय.एस.पी.मा.यशवंत गवारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ९ ते १३ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहेत.

आमदार पवार यांनी, डॉक्टरांनी शिरूर तालुक्यात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याची बाब कौतुकास्पद असून, प्रत्येक क्षेत्रातून असे सामने होणे गरजेचे आहे. राज्यातून पुरुष डॉक्टरांचे सोळा संघ, तर महिला डॉक्टरांचे आठ संघ सहभागी झाल्याची माहिती निमा संस्थेचे समन्वयक डॉ. पवन सोनवणे यांनी दिली.

यावेळी निमा सेंट्रल समन्वयक डॉ.पवन सोनवणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर निमा अमृत मोहत्सव महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अजिंक्य तापकीर,निमा शिरूर अध्यक्ष डॉ.अशोक साबळे,सचिव डॉ .अनमोल बोरकर,कोषाध्यक्ष डॉ.योगेश बेंद्रे ,उपाध्यक्ष सुनील ढमढेरे ,डॉ.प्रवीण गांधी,संघटक-अंकुश लवांडे,सिनियर डॉ.प्रकाश जाधव डॉ.रणधीर डफळ,डॉ.सुभाष गवारी ,डॉ.हेमंत दातखिळे,डॉ.बापूसाहेब इंगळे तसेच सर्व निमा शिरूर कमिटी मेंबर.डॉ.संतोष पोटे,डॉ.अविनाश गावडे,डॉ.प्रवीन निरवणे,डॉ.भरत दरेकर,डॉ.अजित लांडे,डॉ.कुलभूषण शितोळे,डॉ.अतुलकुमार बेद्रे,डॉ.आकाश खेडकर,डॉ.निखिल मोरे,डॉ.जितेंद्र पंचांगे ,डॉ.पृथ्वीराज चव्हाण,शाहरुख तांबोळी,डॉ,सुयोग ढमढेरे समवेत सर्व निमा शिरूर सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. अजिंक्य तापकीर यांनी आभार मानले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!