Saturday, July 27, 2024
Homeस्थानिक वार्ताबाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने टी शर्ट वाटप

बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने टी शर्ट वाटप

कोरेगाव भीमा – कोरेगाव भिमा ( ता.शिरूर)
येथील बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने स्व. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक हजार टी शर्टचे वाटप करण्यात आले.


पुण्यतिथीनिमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने स्व. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद यांच्यावतीने एक हजार टी शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, शाखाप्रमुख सम्राट ढेरंगे, सुरेश काळे, शुभम दौंडकर सुरेश सिंह,मनोज कांबळे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!