Saturday, July 27, 2024
Homeकृषिबळीराजाचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडू दे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

बळीराजाचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडू दे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

पंढरपूर –
मुख्यमंत्री एकनाथ पक ( CM Eknath Shinde) यांनी पांडुरंगाला बळीराजाचं संकट दूर कर आणि की चांगला पाऊस पडू दे, असं साकडं घातल (Chief Minister Eknath Shinde prayed to Panduranga to remove Baliraja’s calamity and give good rains.) असून आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. मविआच्या काळात काम थांबली होती, ती आता आम्ही पूर्ण करत आहोत. असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या हस्ते सपत्नीक मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली.On the occasion of the main ceremony of Ashadhi Ekadashi, the official mahapuja of Shri Vitthal Rukmini was conducted by Chief Minister Eknath Shinde in a lively atmosphere.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात सरकारनं विविध योजना सुरु केल्या. महात्मा फुले योजनेंतर्ग पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे.आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा पूजेचा हा मान मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर पूजा करण्याचा मान वाकडी (ता. नेवासा) येथील भाउसाहेब मोहनीराज काळे (वय 56) आणि मंगल भाऊसाहेब काळे (वय 52) या शेतकरी कुटुंबातील वारकरी दांम्पत्याला मिळाला. हे मानाचे वारकरी गेल्या 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

सलग दुसऱ्या वर्षी मला पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला, मी खूप भाग्यवान समजतो, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच यावेळेस पूजा सूरुर असताना वारकऱ्यांना मुखदर्शन सुरू ठेवल्याचे अवराजून सांगितले .
आषाढी वारीला लाखोंच्या संख्येने लोक पायी चालत येत असतात. आज आपण पाहतो संपूर्ण पंढरपूर पांडुरंगमय झालंय, वारकरीमय झालंय. सगळीकडं पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या ऐकाला मिळत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!