Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रप्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांच्या कबरीलगत काही अंतरावर आणखी...

प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांच्या कबरीलगत काही अंतरावर आणखी ४ कबरी सापडल्या

हेमंत पाटील सातारा

सातारा: दिनांक १२ नोव्हेंबर

प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांच्या कबरीलगत काही अंतरावर आणखी ४कबरी सापडल्या असून याबाबत प्रशासन महितींघेत आहे.

इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबरी बरोबर सय्यद बंडा याची देखील कबर शेजारीच होती मात्र अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कब्ररींच्या काही अंतरावरच आणखी ४ कबरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत याबाबत यातील एक कबर ही सेविकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दुसरी कबर शिवकालीन नसल्याचे दिसून येत आहे इतर दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. या कबरीवर कोणतीही माहिती लीहलेली नसून याबाबत जिल्हा प्रशासन माहिती घेण्याचे काम करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!