Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?पॉलीबाँड कंपनी व राठी समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत...

पॉलीबाँड कंपनी व राठी समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत जपली सामाजिक बांधिलकी

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील पॉलीबाँड कंपनी व राठी समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत जपली सामाजिक बांधिलकी जपली असून यामध्ये कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.

पॉलीबाँड कंपनी व राठी समूहासह साधुवासवानी मिशनच्या इन्लक्स बुधरणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कंपनी व्यवस्थापन, कामगार यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी रक्तदात्याला प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, पॉलीबाँड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री कुमार दंडापाणी, कंपनीचे एच आर आदेश वीर व कंपनीतील अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!