Sunday, June 16, 2024
Homeक्राइमकोरेगाव भीमा येथील नवीन पुलावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू

कोरेगाव भीमा येथील नवीन पुलावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू

कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.हवेली) व कोरेगाव भिमा येथील नवीन पुलावर नगर बाजूकडे दुचाकी व टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Accident)

    पेरणे फाटा येथे रात्री दहा वाजून वीस मिनिटांच्या आसपास टेम्पो व दुचाकी ज्युपीटर गाडी (MH १२ एन एफ ५९२३) यामध्ये   दीपक गडाख (वय ५०) रा.गणेश नगर पेरणे फाटा यांचा  अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.(Pune Nagar Highway Accident)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!