Saturday, May 25, 2024
Homeइतरपत्रकार कुलदीप मोहिते यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार

पत्रकार कुलदीप मोहिते यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार

सातारा – प्राईम एफ एक्स एज्युकेशन सिस्टीम आणि क्रिएशन ट्रेडर्स सातारा व न्यूज वन इंडिया नेटवर्क लोकशासन न्यूज च्या वतीने उंब्रज वडगाव चे सुपुत्र कराड विभाग प्रमुख कुलदीप मोहिते यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार २०२१ – २०२२ देऊन गौरवण्यात आलेलोकशासन न्यूज इंडिया वन नेटवर्क न्यूज चॅनेल वर्धापन दिनानिमित्ताने कास पठार या ठिकाणी हेरिटेज वाडी येथे कार्यक्रम घेण्यात आला .

सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा विशेष पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी सत्यमेव जयते न्यूज चॅनेल चे संपादक संतोष कांबळे लोकशासन न्यूज चॅनेल चे संपादक आनंद गायकवाड सर प्राईम एफ एक्स च्या संचालिका रुपाली चव्हाण कार्यकारी संपादक मिलिंद लोहार लोकशासन चॅनेल चे संचालक अजय कल्याने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन कुलदीप मोहिते यांना गौरवण्यात आले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!