Monday, June 17, 2024
Homeस्थानिक वार्तान्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे प्रस्थान

न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे प्रस्थान

न्हावरे -न्हावरे ( ता. शिरूर )येथील श्रावण महीन्यातील शेवटचा सोमवार निमित्त श्री मल्लिकार्जुन महाराज कावड सोहळ्याचे ढोल ताशाच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषात माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर कडे प्रस्थान झाले सकाळी न्हावरे येथील ग्रामदैवत श्री मलिकार्जुन मंदिरात श्रींचा महाभिषेक पार पडला त्यानंतर श्री मल्लिकार्जुन कावड मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली या प्रसंगी परिसरातील भक्तजन या कावड सोहळ्यासाठी उपस्थित होते. शेतकरी नोकरदारवर्ग व व्यापारी बांधवांची कावडला खांदा देण्यासाठी झुंबड उडाली होती परिसरातील भाविकांनी श्री मल्लिकार्जुन महाराज मंदीरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!