Saturday, September 14, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रनिवासी मतिमंद विद्यालय लोणीकंद येथे संविधान दिन साजरा

निवासी मतिमंद विद्यालय लोणीकंद येथे संविधान दिन साजरा

कोरेगाव भीमा – दिनांक २६ नोव्हेंबर
निवासी मतिमंद विद्यालय लोणीकंद ( ता.शिरूर) येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव रामचंद्र मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले .
संविधानाचे महत्व पटवून देवून उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून ३० विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेच्या परिसरात रॅली काढून संविधान दिनाची जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या खजिनदार राजश्री तापकीर, मुख्याध्यापक संभाजी सोमवारे, विशेष शिक्षक अंकुश घटमाळ, विक्रम जवळकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!