Saturday, July 27, 2024
Homeइतरनामदेव शंकरराव भोंडवे यांचे दुःखद निधन

नामदेव शंकरराव भोंडवे यांचे दुःखद निधन

कोरेगाव भीमा – वाजेवाडी ( ता.शिरूर) येथील नामदेव शंकरराव भोंडवे ( वय ८५) यांचे यांचे ७ डिसेंबर दुःखद रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने वाजेवाडी, चौफुला परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम शेती , मुखी हरिनाम व निस्वार्थ माणुसकी जपणारे नाना या नावाने प्रसिद्ध होते.ते नियमित आळंदी – पंढरीची वारी करत असत त्यांचा वाजेवाडी परिसरातील विविध धार्मिक कार्यात मोठा सहभाग असायचा,परिसरातील जुन्या जाणत्या माणसांपैकी त्यांच्या नावाचा लौकिक होता. जय हनुमान भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर परिसरात भजन सेवा करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले.

    विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन भरत नामदेव भोंडवे व माजी ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र नामदेव भोंडवे यांचे ते वडील असून त्यांच्या निधनाने वाजेवाडी, चौफुला परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.  उत्तम शेती , अखंड मुखी हरिनाम व निस्वार्थ माणुसकी जपणारे नाना या नावाने प्रसिद्ध होते.
     त्यांच्या पश्चात मुलगी शारदा बबन शिंदे, ३ नातवंडे, भाचे ,पुतणे व भाऊ असा मोठा परिवार आहे.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!