Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत दरेकरवाडी नळ पाणी पुरवठा...

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत दरेकरवाडी नळ पाणी पुरवठा योजना भूमिपूजन

दरेकर वाडी येथे १ कोटी ५ लाखांच्या जिवन मिशन अंतर्गत कामाचे भूमिपूजन

दरेकर वाडी (ता.शिरूर) येथे जलजीवन मिशन अंतर्गत दरेकर वाडी नळ पाणी पुरवठा योजना कार्यक्रमाचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर योजनेमुळे दरेकर वाडी गावच्या सुढ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत जाणार आहे. ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ही महत्वपूर्ण योजना आहे.

यावेळी माजी पुणे  जिल्हा नियोजन सदस्य पंडित दरेकर,चेरमन रामदास जवळकर, दशरथ शेलार , पोपट दरेकर,विक्रम पानसरे, नामदेव नाथ ,गोरख दरेकर माजी सरपंच तुकाराम दरेकर, माजी  उपसरपंच शंकर दरेकर,मारुती दरेकर,देविदास दरेकर,अशोक भोरडे,तिर्शिंग जवळकर,अध्यक्ष प्रमोद शेलार,राहुल दरेकर,,मल्हारी जवळकर,राहुल सीताराम दरेकर,प्रताप भोसले,पोपट दरेकर,पोपट गावडे,तेजस साळुंखे,मयूर दरेकर,मदन जवळकर ,आणि सरपंच विक्रम दरेकर उपसरपंच कमल दरेकर , माजी सरपंच ज्ञानेश्वर चकोर,आशाताई दरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!