Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्याचौफुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा.

चौफुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा.

कोरेगाव भीमा – चौफुला ( ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चौथीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके,सरपंच सोनल नाईकनवरे, माजी उपसरपंच शुभांगी शेळके, उत्तम बेंडभर,उदोजक गणेश शेळेक,स्वप्नील शेळके,सागर जाधव,संजय टाकळकर,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष मनोज आस्वार,उपाध्यक्ष सीता बेंडभर, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!