Monday, June 17, 2024
Homeशिक्षणचोवीस वर्षांनी पुन्हा माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

चोवीस वर्षांनी पुन्हा माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

मोफत नेत्र तपासनी, अल्पदरात चष्मे वाताप तर माजी सैनिक वर्गमित्रचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी स्नेहमेळावा संपन्न

तळेगाव ढमढेरे- येथील सन १९९७ बॅच चे विद्यार्थी तब्बल चोवीस वर्षांनी स्नेह संमेलनच्या माध्यमातून एकत्र आले, यावेळी सामाजिक कार्य म्हणून एच.व्हि.देसाई नेत्र रुग्णालय महमंदवाडी आणि या वर्गमित्रांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे शंभर व्यक्तींचे मोफत नेत्र तपासणी केली व अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले,या दिवशी कारगिल विजय दिवस असल्याने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करुन वर्गातील एक निवृत्त सैनिक पोपटराव नरके यांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे नियोजन शिरूर तालुका राष्ट्रवादी किसान सेल चे कार्याध्यक्ष विजय माशिरे, गणेश विष्णुपंत ढमढेरे, उद्योजक गोरख धायरकर, दत्ताभाऊ नरके यांनी केले.

यावेळी पन्नास मित्र मैत्रिणी उपस्थित होते यात प्रामुख्याने डॉ.गोविंद नरके, ॲड.संपत ढमढेरे, राजेंद्र भाऊसाहेब ढमढेरे , शरद भुजबळ, राहुल ढमढेरे, राजेंद्र तकटे, महेंद्र भुजबळ भाजपा युवा अध्यक्ष अनिल नवले , आदर्श शिक्षीका अंकिता लोखंडे, वैशाली भुजबळ आदी व पन्नास मित्र मैत्रिणी एकत्र आले व वेगवेगळ्या विधायक कल्पना भविष्यात राबविण्याचा संकल्प केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!