Thursday, July 18, 2024
Homeशिक्षणचौफुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची हर घर तिरंगा जनजागृती फेरी

चौफुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची हर घर तिरंगा जनजागृती फेरी

कोरेगाव भीमा – पिंपळे जगताप ( ता.शिरूर)येथील ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा जनजागृती फेरी काढण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांसह बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

या वेळी भाजपचे उपाध्यक्ष भगवानराव शेळके,उपसरपंच शुभांगी स्वप्नील शेळके, माजी उपसरपंच उत्तम बेंडभर, स्वप्नील शेळके,योगेश भोसले ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज आस्वार ,उपाध्यक्ष सीता बेंडभर मुख्याध्यापक मंगल वाजे मॅडम, शिशीका स्वाती बेंडभर मॅडम, बालवाडी शिक्षिका जगताप मॅडम,सूरज शेळके,रवी शेळके,प्रशांत शेळके,अक्षय शेळके,मयूर शेळके,संदीप बेंडभर, पप्पू झेंडे, पप्पू गोपाळे, व मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!