Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रकोरेगाव भीमा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

कोरेगाव भीमा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे सोनाई दादा प्रतिष्ठान व कोरेगाव भिमा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करत शिवजयंती साजरी करण्यात आली.

सकाळी शिवज्योत पूजन, महिलांसाठी होम मिनिस्टर मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या दोन दिवस शिवजयंती महोत्सवामध्ये कोरेगाव भीमा ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

यावेळी आमदार अशोक पवार,सरपंच विक्रम गव्हाणे उपसरपंच शिल्पा फडतरे,माजी सरपंच राहुल नरहरी गव्हाणे ,मंङळाचे आधारस्तंभ शिवम उदयकांत आंदेकर, माजी सरपंच संदीप ढेरंगे , विजय गव्हाणे, आशोक काशिद, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुका चिटणीस प्रकाश बाबर ,रामदास ढेरंगे, दत्तात्रय गव्हाणे, सुरेद्र भांङवलकर, बबुशा ढेरंगे ,बाप्पू भांङवलकर , अफजल तांबोळी ,संतोष काशिद ,संजय गव्हाणे ,कुंदा फडतरे अमोल मोरे ,महेश कुलकर्णी ,सागर परदेशी ,प्रविण खलसे, संस्थापक जगदीश खैरे ,अध्यक्ष सुनिल चव्हाण उपाध्यक्ष आकाश भांङवलकर, उत्सव प्रमुख गणेश काशिद ,विजय करवलकर, सतिश कांबळे ,अजय करवलकर ,बालाजी भांङवलकर,प्रथमेश गव्हाणे, गगन भांडवलकर, घनश्याम घाळगीर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!