Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष

कोरेगाव भीमा येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष

शिरूर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर पै.मंगलदास बांदल यांचे जोरदार स्वागत

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. यावेळी मंगलदास बांदल यांना जामीन मिळाला असून त्यांचे कोरेगाव भिमा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

   यावेळी बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने पुणे नगर महामार्गावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
 पुणे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद ,  शिरूर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, शिरूर तालुका सल्लागार अरविंद गव्हाणे, विभाग प्रमुख बापूसाहेब भांडवल कर, भाजपा सरचिटणीस नितीन गव्हाणे, शहर प्रमुख संग्राम ढे रंगे, उपशहरप्रमुख सुरेश कले, अण्णा काशीद, स्वप्नील भोकरे, खंडू चकोर,  प्रदीप काशीद, हरिभाऊ भंडारे मान्यवर उपस्थित होते.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!