Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथे आमदार रोहित पवार यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत

कोरेगाव भीमा येथे आमदार रोहित पवार यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे आमदार रोहित पवार यांचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व कोरेगाव भीमाच्या नागरिकांच्या उपस्थित पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पिंपळे जगताप येथील आमदार करंडक २०२३ या क्रिकेट स्पर्धेसाठी आमदार रोहित पवार उपस्थित राहणार होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार अशोक पवार ,सरपंच विक्रम गव्हाणे ,माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका सरचिटणीस प्रकाश बाबर, माजी सरपंच विजय गव्हाणे,नवनाथ माळी, माजी अध्यक्ष सुहास दरेकर,निलेश दरेकर,अशोक ढेरंगे,संजय गव्हाणे,गणेश दौंडकर , सनी ढेरंगे ,माऊली थेऊरकर व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!