मिलिंद लोहार सातारा
सातारा – दिनांक २६ एप्रिल कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहारसाठी प्रत्यक्ष गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रांतधिकारी सुनिल गाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे उपस्थित होते.