Friday, May 24, 2024
Homeस्थानिक वार्ताकराड शहरात २७ नोव्हेंबर ला होणार प्राइड रण चे आयोजन

कराड शहरात २७ नोव्हेंबर ला होणार प्राइड रण चे आयोजन

सर्व क्षेत्रामधील दिगाजांची राहणार उपस्थिती

हेमंत पाटील कराड

सातारा – दिनांक २१ ऑक्टोंबर

कराड येथे २७ नोव्हेंबर २०२२ रोजी डेक्कन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर, फील स्ट्रॉंग द फिटनेस स्टुडिओ कराड आयर्नफिट कराड,आणि कराड नगरपरिषद कराड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राईड रन कराडचे आयोजन केले आहे.यामध्ये ३ किलोमीटर ५ किलोमीटर १० किलोमीटर व २१ किलोमीटर हे अंतर आहे. या मॅरेथॉन मध्ये डॉक्टर्स पोलीस व्यावसायिक तसेच सर्वच स्तरातून जवळपास पंधरा शे लोक सहभागी होणार आहेततरी चांगल्या आरोग्यासाठी व आपल्या फिटनेस च्या सुरुवातीसाठी व कराडमध्ये क्रीडा संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठीसर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्राइड रण चे संयोजक यांनी आवाहन केले आहे..

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!