Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याकराड येथील हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा होणार आज भव्य दिव्य शुभारंभ….

कराड येथील हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा होणार आज भव्य दिव्य शुभारंभ….

हेमंत पाटील सातारा

कराड – दिनांक ४ डिसेंबर
कराड येथील हॉटेल अमित एकझिक्युटिव्हचा शुभारंभ सायंकाळी ६ वाजता होत आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील कोयना नदीपूलाजवळ सुसज्ज अशा या हाॅटेल शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पटेल आहूजा परिवाराकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीनिवास पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, माजी नगरसेवक सुभाष पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक साैरभ पाटील,एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, माजी नगरसेवक फारूख पटवेकर, जयवंत पाटील, जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर, विक्रम पावसकर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!