Friday, July 12, 2024
Homeइतरकराड येथील मुस्लिम वस्ती विकासासाठी माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी दिला...

कराड येथील मुस्लिम वस्ती विकासासाठी माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी दिला ५० लाखाचा निधी

हेमंत पाटील कराड

सातारा कराड दि.१ एप्रिल 

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले,, त्यामध्ये प्रामुख्याने दरवेशी वसाहत येथील बंदिस्त गटर,मुजावर कॉलनी येथील आर. सी. सी.रस्ता, विठ्ठलनगर येथील आर सी सी रस्ता या कामांचा समावेश आहे.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग झाकीर पठाण अध्यक्ष ,युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, शिवराज मोरे,युवा नेते साबीर मिया मुल्ला, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर,रमेश वायदंडे,,शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने,उपाध्यक्ष भास्कर देवकर,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप जाधव,सातारा जिल्हा काँग्रेस सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आमिर भय्या,मुजावर कॉलनीतील युवा नेते आमिर कटापुरे,रमजान कागदी,नईम पठाण, सोहेल पठाण,निसार शेख मोहम्मद शेख,शेवाळे तसेच विभागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होत

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!