Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रकराडच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दलीत महासंघ घालणार घेराव

कराडच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दलीत महासंघ घालणार घेराव

कराड हेमंत पाटील

कराड – शुक्रवारी कराड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालणार असून गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत, या मागणीसाठी महासंघ आक्रमक झाला आहे. गायरान जमिनीवरील २०२२ पर्यंतची अतिक्रमणे कायम करण्यासह आर्थिक विकास महामंडळाची कर्जमाफी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी दिली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या उपस्थितीसह जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समताचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, उपाध्यक्ष सुरज घोलप, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे, कन्हाड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे, सुहास पिसाळ, सुर्यकांत काळे आदि परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!