Friday, June 21, 2024
Homeइतरकदमवाकवस्ती येथे सीतामाईच्या पादुकांचे भव्य स्वागत

कदमवाकवस्ती येथे सीतामाईच्या पादुकांचे भव्य स्वागत

हवेली प्रतिनिधी

कदमवाकवस्ती : पुर्व हवेली तालुक्यातील सीतामाई यांच्या पादुका श्रीलंका येथून प्रस्थान करून लोणी काळभोर, रामदरा मंदिर येथे स्वागत करून श्री सीतामाता यांच्या पादुका पुणे सोलापूर रोडवरून कदमवाकवस्ती टोल नाका येथे भव्य स्वागत हिरा ग्रुपचे प्रो.प्रा. मधुकर कामठे, महादेव कामठे व सुहास काळभोर, संभाजी काळभोर व ऋषभ अमृत नाना कामठे फांऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ कामठे व मित्र परिवार हरीयश कामठे, विकास कामठे, वेदांत चोरघडे, मयुर गोलांडे, मयुर सायकर, आसेफ शेख, यांच्या मार्फत फटक्यांची आतषबाजी व फुले उधळून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी विशाल वेदपाठक, दादा भंडारी व टिमने यांनी यशस्वी आयोजन केले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!