Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रए एस इ झेड (ASEZ)संघटनेच्या वतीने कोरेगाव भिमा येथे स्वच्छता अभियान

ए एस इ झेड (ASEZ)संघटनेच्या वतीने कोरेगाव भिमा येथे स्वच्छता अभियान

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथेए एस इ झेड (ASEZ) ही वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड विश्वविद्यालय छात्र स्वयंसेवा संघटनेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येऊन दोन तान कचरा गोळा करण्यात आला.

  कोरेगाव भीमा येथे ए एस इ झेड (ASEZ ) ची ७५१५ वी पर्यावरण सफाई अभियान होती.यावेळी ASEZ  संचालन सनी सदाफुले, सिमोन भालेराव, सनी फुलवारे, हर्षद गुडाडे, विजय भालेराव, अविकांत गायकवाड व गावचे विद्यमान सरपंच विक्रम गव्हाणे व उपसरपंच गणेश कांबळे व पंचायतीचे लोकही उपस्थित होते.यावेळी नगर रोड, वडू रोड, कोरेगाव भीमा गाव अशी सफाई करण्यात आली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!