Wednesday, September 11, 2024
Homeइतरउंब्रजचे प्रसिद्ध व्यावसायिक संतोष पाटणे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

उंब्रजचे प्रसिद्ध व्यावसायिक संतोष पाटणे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

उंब्रज – दिनांक ६ डिसेंबर

उंब्रज  (ता. कराड) येथील प्रसिद्ध व्यापारी जगन्नाथ पाटणे यांच्या पत्नी  व  बांधकाम व्यावसायिक  संतोष पाटणे यांच्या मातोश्री लक्ष्मी पाटणे ( वय ७२ वर्षे) यांचे काल ( ५ डिसेंबर) रोजी सायंकाळी  निधन झाले.
  परिसरातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा त्यांच्या अकस्मात निधनाने उंब्रज परिसरातून शोक व्यक्त करण्यात येतं आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिन्यात आली , त्यांचं अंत्य दर्शन घेण्यासाठी समाजातील तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित  होते.
  त्यांच्या पश्चात  पती जगन्नाथ पाटणे,  दोन मुले ,दोन मुली, सुना , नातवंडे , पै - पाहुणे असा मोठा परिवार आहे.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!