Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीआमदार अशोक पवार यांच्या घरी येथे गौरी - गणपतीचे धार्मिक वातावरणात आगमन

आमदार अशोक पवार यांच्या घरी येथे गौरी – गणपतीचे धार्मिक वातावरणात आगमन


कोरेगाव भिमा – शिरूर – हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या घरी गणपतीचे धार्मिक उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी गौरी गणपतीचा सन साजरा करण्यात येत आहे.
आमदार शोक पवार व माजी सभापती सुजाता पवार श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना केली तसेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले.
यावेळी पवार कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. गौराईच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ४ सप्टेंबरला रविवारी गौरीपूजन करत ( गौरी जेवतात ) रविवारी करण्यात येऊन महानैवेद्य दाखवित तिला गोडाधोडाचे जेवण करण्यात आले विशेष म्हणजे यामध्ये १६ भाज्या, पंचपक्वान्न असा महानैवेद्य स्वतः सुजाता पवार यांनी बनवला.

सर्व जनतेला सुख ,समृद्धि,आनंद व आरोग्य, धनसंपदा लाभो व त्यांच्या आयुष्यात आनंद वाढत राहो अशा शुभेच्छा माजी सभापती सुजाता पवार यांनी दिल्य

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!