सणसवाडी (ता.शिरूर) पांढराशुभ्र वारकरी पोशाख, डोक्यावर फेटा किंवा टोपी,कापली गोपीचंद टिळा, खांद्यावर डोलणारी भागवत धर्माची पताका, मुखी हरिनाम, नाचत,गात ,ज्ञानोबा माऊली तुकाराम अखंड नामजप ,महिला भगिनिंच्या डोक्यावर तुळस,, गळ्यात वीणा, टाळ, मृदंग, विणा...